Thursday, 6 October 2016

Satishagricos



 






  ज्वारी -

B.N - Sorghum bicolor
Familly - Poaceae
Origin - Africa
Climate - उष्ण हवामान

जमीन -  मध्यम ते भारी जमीन
पेरणीचा हंगाम -

              खरीप - जुनचा तिसरा आठवडा ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत
              रब्बी - १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबरच्या दरम्यान

बियाणे -

           अन्न धान्यासाठी - १० किलो/हेक्टर           चारा पीक म्हणून - ४० किलो/हेक्टर

कालावधी -    १३५ ते १४० दिवस /४-५ महिने
खत-  १००:५०:५०
आंतरपीक -    ज्वारी+हरभरा / ज्वारी+करडी 
उत्पादन  -      ४०-५०क्विंटल/हेक्टर

जाती -

        हुरड्यासाठी - फुले उन्तर
       लाह्यांसाठी -फुले पंचमी
       कडब्याची - एस.पी.व्ही-९४६
       हलक्या जमिनीसाठी - सलेक्शन -३
      कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी - फुले यशोदा
      अवर्षणास प्रतिकार - मालदांडी ३५-१
      ज्वारीची गोड जात - एस.एस.व्ही -८४

ईतर जाती - 

      फुले माउली,फुले मोती, फुले ज्योती , फुले चित्रा
     फुले अनुराधा, परभणी साईनाथ, सी.एच .एस -५
     सी. एच.एस-२५    


Important Point -


-  हे एक गवतवर्गीय पिकातील अत्यंत महत्वाचे पिक  आहे.
- ज्वारीचे धान्य कुजवून त्याच्यापासून अल्कोहोल निर्मिती केली जाते.
- कोवळ्या ज्वारीच्या दाण्यापासून हुरडा व काही जातीपासून खांडसरी साखर तयार केली जाते.
- ज्वारीच्या लाह्या लो-कॅलरीज हाय फायबर स्नॅक फूड म्हणून लोकप्रिय होर आहेत.
- महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात संकरित ज्वारीमुळे झाली.
- सर्वाधिक उत्पादन क्षमता असणार वाण म्हणजे CSH-19R  होय.
- ज्वारीची पिक पोटरीत येणे हि सर्वात संवेदनशील अवस्था आहे.
- ज्वारीमध्ये असणारी प्रथिनांचे प्रमाण १०ते १२ टक्के.
- ज्वारी अजिबात पिकणारा विभाग कोकण.
- ज्वारीच्या फेरपालटासाठी योग्य पिक कापूस..
- पिक ४५ दिवसांचे (८ आठवड्यापर्यंत ) असताना ज्वारीच्या ताटात जनावरांना हानिकारक
    Hydrocynic Acid  असते.  
- प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ सोलापूर.
- SSV-84 हि ज्वारीची  गोड जात असून यापासून साखर व गुल बनविला जातो.
- ज्वारी पिकवाडीच्या अवस्थांचा योग्य क्रम -  परागसिंचन -पोटरी अवस्था - दूध अवस्था - उंडा.