Satishagricos
ज्वारी -
B.N - Sorghum bicolor
Familly - Poaceae
Origin - Africa
Climate - उष्ण हवामान
जमीन - मध्यम ते भारी जमीन
पेरणीचा हंगाम -
खरीप - जुनचा तिसरा आठवडा ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत
रब्बी - १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबरच्या दरम्यान
बियाणे -
अन्न धान्यासाठी - १० किलो/हेक्टर चारा पीक म्हणून - ४० किलो/हेक्टर
कालावधी - १३५ ते १४० दिवस /४-५ महिने
खत- १००:५०:५०
आंतरपीक - ज्वारी+हरभरा / ज्वारी+करडी
उत्पादन - ४०-५०क्विंटल/हेक्टर
जाती -
हुरड्यासाठी - फुले उन्तर
लाह्यांसाठी -फुले पंचमी
कडब्याची - एस.पी.व्ही-९४६
हलक्या जमिनीसाठी - सलेक्शन -३
कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी - फुले यशोदा
अवर्षणास प्रतिकार - मालदांडी ३५-१
ज्वारीची गोड जात - एस.एस.व्ही -८४
ईतर जाती -
फुले माउली,फुले मोती, फुले ज्योती , फुले चित्रा
फुले अनुराधा, परभणी साईनाथ, सी.एच .एस -५
सी. एच.एस-२५
- हे एक गवतवर्गीय पिकातील अत्यंत महत्वाचे पिक आहे.
- ज्वारीचे धान्य कुजवून त्याच्यापासून अल्कोहोल निर्मिती केली जाते.
- कोवळ्या ज्वारीच्या दाण्यापासून हुरडा व काही जातीपासून खांडसरी साखर तयार केली जाते.
- ज्वारीच्या लाह्या लो-कॅलरीज हाय फायबर स्नॅक फूड म्हणून लोकप्रिय होर आहेत.
- महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात संकरित ज्वारीमुळे झाली.
- सर्वाधिक उत्पादन क्षमता असणार वाण म्हणजे CSH-19R होय.
- ज्वारीची पिक पोटरीत येणे हि सर्वात संवेदनशील अवस्था आहे.
- ज्वारीमध्ये असणारी प्रथिनांचे प्रमाण १०ते १२ टक्के.
- ज्वारी अजिबात न पिकणारा विभाग कोकण.
- ज्वारीच्या फेरपालटासाठी योग्य पिक कापूस..
- पिक ४५ दिवसांचे (८ आठवड्यापर्यंत ) असताना ज्वारीच्या ताटात जनावरांना हानिकारक
Hydrocynic Acid असते.
- प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ सोलापूर.
- SSV-84 हि ज्वारीची गोड जात असून यापासून साखर व गुल बनविला जातो.
- ज्वारी पिकवाडीच्या अवस्थांचा योग्य क्रम - परागसिंचन -पोटरी अवस्था - दूध अवस्था - उंडा.

Important Point -

No comments:
Post a Comment